ही तर राष्ट्रवादीची ढोंगबाजी : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | Sarkarnama |

2021-06-12 0

ही तर राष्ट्रवादीची ढोंगबाजी : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शेतकरी कायद्याच्या विरोधावरून राष्ट्रवाीवर जोरदार टीका. राष्ट्रवादीच्या काळात महाराष्ट्रात हे कायदे मंजूर झालेत. आता राजकीय फायदा उपसण्यासाठी ते या कायद्यांना विरोधात करत असल्याचा आरोप.

Videos similaires